Dharma Sangrah

विद्याच्या नवरयाचा डिस्नेला रामराम

Webdunia
हिंदी चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर आणि विद्या बालन यांचे पती यांनी डिस्ने इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हे पदभार सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी डिसेंबरपासून त्याने पदभार सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  
 
भारतातील असलेल्या डिस्नेचे आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अॅण्डी बर्ड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांच्या ठिकाणी यापूर्वी २००८ ते २०१२ या कालावधीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळणारे महेश समत हे पुन्हा एकदा या पदावर रुजू होणार आहेत. महेश कामत  हे २८ नोव्हेंबरला ते अधिकृतपणे पदभार सांभाळणार आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू

'आखिरी सवाल' मधील संजय दत्तचा दमदार लूक समोर, चित्रपट याच तारखेला प्रदर्शित होणार

विवेक अग्निहोत्री भूषण कुमार यांच्यासोबत मिळून 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट घेऊन येत आहे

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

सर्व पहा

नवीन

संजयच्या 'आखिरी सवाल' या चित्रपटाचा दमदार टीझर हनुमान जयंतीला प्रदर्शित होणार

अक्षय कुमारने 'हैवान'च्या प्रदर्शनाबद्दल मोठे अपडेट दिले

माउंट अबू पासून उदयपूर पर्यंत अरवली पर्वतरांगांमध्ये वसलेली ही ठिकाणे भेट देण्यासाठी सर्वोत्तम

'धुरंधर २' ने ८ दिवसांत जगभरात १०८८ कोटी रुपयांची कमाई केली

मातृभूमी'नंतर सलमान आता एका भव्य अॅक्शन अवतारात दिसणार, चित्रीकरण एप्रिलमध्ये सुरू

पुढील लेख
Show comments