Festival Posters

सोनमला झाला श्वसनाचा विकार

Webdunia
गुरूवार, 2 नोव्हेंबर 2017 (16:18 IST)

सोनम कपूरला  ब्राँकायटिस आजाराने ग्रासले आहे. याबाबत सोनमने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या आजाराबद्दल अधिक माहिती दिली. पर्यावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे सोनमला श्वास घेण्यास त्रास होत आहे.  ट्विटमध्ये सोनम म्हणाली की, मला आयुष्यात कधीही श्वसनाचा त्रास झाला नव्हता. पण आता गेल्या काही दिवसांपासून होत आहे. मला ब्राँकायटिस हा आजार झाला आहे. हा आजार फार भयंकर आहे.

एवढेच नाही तर अभिनेत्री रिचा चड्ढाच्या पोस्टलाही सोनमने रिट्विट केले आहे. रिचाने तिच्या ट्विटमध्ये म्हटले की, कोणाला मुंबईच हवामान दूषित झाल्यासारखं वाटतंय का? गेल्या काही दिवसांपासून मला श्वास घेण्यास अवघड जातंय. असं वाटतंय की आपण पावडर खातोय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

अहिल्या किल्ला महेश्वर

आई झाल्यानंतर कतरिना कैफने साजरा केला तिचा पहिला ख्रिसमस, कुटुंबासोबत शेअर केला एक गोंडस फोटो

पुढील लेख
Show comments