Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साऊथचा सुपरस्टार चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्ह, चाहत्यांना ट्विट करून सांगितले

Webdunia
बुधवार, 26 जानेवारी 2022 (13:57 IST)
साऊथचा सुपरस्टार अभिनेता चिरंजीवी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. चिरंजीवीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून चाहत्यांना याची माहिती दिली आहे. चिरंजीवीने लिहिले, 'प्रिय सर्व, सर्व सावधगिरी बाळगूनही मी काल रात्री सौम्य लक्षणांसह कोविड पॉझिटिव्ह आढळलो . मी स्वतःला घरी क्वारंटाइन केले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना आवाहन आहे की त्यांनी त्यांची कोविड चाचणी करून घ्यावी. लवकरच तुम्हाला पुन्हा एकदा भेटण्यासाठी उत्सुक आहे.'

<

Dear All,

Despite all precautions, I have tested Covid 19 Positive with mild symptoms last night and am quarantining at home.

I request all who came in contact with me over the last few days to get tested too.

Can’t wait to see you all back soon!

— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) January 26, 2022 >चिरंजीवीने ट्विट करताच चिरंजीवीच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले . एका यूजरने लिहिले - बॉस लवकर बरे व्हा. दुसर्‍या व्यक्तीने लिहिले - स्वतःची काळजी घ्या. या कोविडने उच्छाद मांडला आहे. शेकडो चाहत्यांनी चिरंजीवीची चिंता करत लिहिले – सर लवकर बरे व्हा. तुम्हाला लवकरच बरे वाटेल अशी आशा आहे.
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला आग, मौल्यवान वस्तू जळून खाक

प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदी मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करू शकले नाहीत, सोशल मीडिया वर सांगितले

यदाद्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, सर्वात भव्य मंदिर

यामी गौतम आई बनली, एका सुंदर मुलाला जन्म दिला, संस्कृतमध्ये हे विशेष नाव दिले

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

Show comments