Festival Posters

इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झाली सनी

Webdunia
सोमवार, 5 डिसेंबर 2016 (10:42 IST)
बॉलिवूड ललना सनी लिओनने सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदी, सोने वापरावर मर्यादा असे अनेक धडाकेबाज व खळबळजनक निर्णय घेऊन विरोधकांना पळता भुई थोडे करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागे टाकले आहे. 
 
भारतात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या जाणार्‍या सेलिब्रेटींमध्ये सनी लिनोनने याहू इंडियाने केलेल्या नव्या सर्वेक्षणात आपले प्रथम स्थान कायम राखले आहे. सनी लिओनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूड स्टार सलमान खानला मागे टाक नंबर एकचे स्थान पटकावले आहे. या तिन्ही भारतीयांनी मागील पाच वर्षांपासून आपले स्थान कायम ठेवले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या यादीत तिसरा क्रमांक पटकावला आहे. 
 
तर सलमान खानला चौथे स्थान मिळाले आहे. दरवर्षी ही वेबसाईट भारतीय लोक, कार्यक्रम आणि कथानकाच्या आधारावर वर्षभरातील आकडेवारी जारी करते. 
सर्व पहा

नक्की वाचा

विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर

विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप

26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

सर्व पहा

नवीन

ओ रोमियो' चा टीझर प्रदर्शित, शाहिद कपूर एका भयंकर अवतारात दिसला

हृतिक रोशनचा वाढदिवस: बालपण अनेक आव्हानांनी भरलेले, कहो ना... प्यार है'ने त्याचे नशीब बदलले

द राजा साब'च्या रिलीज दरम्यान संजय दत्तची पशुपतिनाथला भेट

Dolphin Destinations In India भारतातील या ठिकाणी डॉल्फिन जवळून पाहता येतात

फराह खानने दीपिका पदुकोण, मलाईका पासून गीता कपूर पर्यंत सर्वांना स्टार बनवले

पुढील लेख
Show comments