Festival Posters

सनी लिओनी अॅप

Webdunia
बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत आपल्या हॉट अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनीचा चाहतावर्ग मोठा असून या चाहत्यांसाठी ती आता मोबाइल अॅप सुरू करत आहे. या अॅपमध्ये एक्सक्लूझिव कंटेटचा खजिना असेल, असं सांगून सनीने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे.बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत आपल्या हॉट अदांनी सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनीचा चाहतावर्ग मोठा असून या चाहत्यांसाठी ती आता मोबाइल अॅप सुरू करत आहे. या अॅपमध्ये एक्सक्लूझिव कंटेटचा खजिना असेल, असं सांगून सनीने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे. सनीने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे.
 
सनीने या अॅपसाठी आपल्या चाहत्यांना खास आवाहन केलं आहे. 'सनी लिओन अॅप' मोफत डाउनलोड करा... मयुझिक, व्हिडिओ आणि एक्सक्लुझिव्ह कंटेंट मिळवा आणि माझे जवळचे चाहते बना, असं सनीने अँपच्या रजिस्ट्रेशनसाठी लाँच केलेल्या पेजवर नमूद केलं.
सर्व पहा

नक्की वाचा

मुख्यमंत्री फडणवीसांनी रणवीर सिंग आणि रणबीर कपूर यांचे कौतुक करत; या पिढीतील त्यांचे आवडते अभिनेते सांगितले

दीपिका पदुकोणची शक्तिशाली लाइनअप: 'किंग' आणि अ‍ॅटलीचा चित्रपट 2026 मध्ये धमाल उडवण्यास सज्ज

यशचा 'टॉक्सिक' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात सापडला

मर्दानी 3 ची खलनायक अम्मा यांनी खळबळ उडवून दिली, प्रेक्षक थक्क झाले

बॉर्डर 2 : 23 जानेवारी 2026 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार

सर्व पहा

नवीन

भाबीजी घर पर हैं' चित्रपटाच्या सेटवर मोठा अपघात झाला, आसिफ शेख आणि रवी किशन थोडक्यात बचावले

ध्यानलिंगम: शिवाचे इतके सुंदर आणि अलौकिक मंदिर तुम्ही कुठेही पाहिले नसेल

माझा हेतू कधीही' कोणाला दुखवण्याचा नव्हता, वादग्रस्त वक्तव्यावर एआर रहमान यांनी मौन सोडले

राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी मुलीची पहिली झलक दाखवली, नाव सांगितले

बिग बॉस 16' फेम शिव ठाकरेने गुप्त लग्नाबद्दल मौन सोडले

पुढील लेख
Show comments