Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सनी लिओनच्या फॅशन लूक मध्ये एक खास गोष्ट दडली आहे !

Webdunia
शुक्रवार, 19 मे 2023 (17:06 IST)
सनी लिओनने तिच्या नव्या  फॅशन आउटिंगसाठी चारकोल म्युरल आर्टवर्क स्ट्रॅपलेस गाऊन घालून प्रेक्षकांची मन जिंकली !
 
बोर्ड मीटिंगपासून ते कॉकटेल नाईटपर्यंत रेड कार्पेट संध्याकाळपर्यंत, सनी लिओनला आपला फॅशन गेम कसा खास करायचा हे सहजपणे समजत. अभिनेत्रीच्या नव्या फॅशन आउटिंगने पुन्हा एकदा रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या लूक मागे एक खास गोष्ट दडली आहे आणि म्हणून या लूक ची चर्चा होताना दिसतेय.
 
तिने एका प्रख्यात कलाकार-डिझायनर-कवीच्या कलाकृतींसह असलेला एक स्ट्रॅपलेस ड्रेस घातला होता.गाऊनवरील मुद्रित कलाकृती खूप खास आहे कारण जे कोळशाने तयार केलेले मूळ भिंत भित्तिचित्र आहे हा ड्रेस बनवायला 4 महिन्यांच्या कालावधी लागला.
 
याशिवाय सनी लिओनी तिच्या केनेडी चित्रपटाद्वारे कान्स 2023 मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. मर्डर मेलडीचा टीझर नुकताच लाइव्ह करण्यात आला आणि चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट अनुभवण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. केनेडी हा एकमेव चित्रपट आहे जो आदरणीय ज्युरींनी मध्यरात्री स्क्रीनिंगसाठी निवडला आहे. सनीचे आणखी काही रोमांचक प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये आहेत, जे या वर्षाच्या अखेरीस रिलीज होतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शाहिद कपूरच्या 'देवा'चा ट्रेलर रिलीज

अभिषेक बच्चनच्या 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर प्राइम व्हिडिओवर झाला

लवयापाचे रोमँटिक गाणे 'रेहना कोल' रिलीज

एकेकाळी घरोघरी भटकावे लागले होते, आज आहे सर्वात प्रसिद्ध गीतकार

भूल भुलैया 2 नंतर तब्बू या हॉरर चित्रपटातून प्रेक्षकांना घाबरवणार

सर्व पहा

नवीन

कोल्हापूरमधील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

ब्रेकअप विसरून पुन्हा एकत्र आले मलायका-अर्जुन!

सैफ अली खानला 5 दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

छावा या चित्रपटातील रश्मिका मंदानाचा महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतील लूक रिलीज

प्राचीन उदयगिरी आणि खंडगिरी लेण्या भुवनेश्वर

पुढील लेख
Show comments