rashifal-2026

सुशांत सिंह राजपूत तब्बल 12 लूकमध्ये

Webdunia
शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (13:11 IST)
प्रेक्षकांना लवकरच इतिहासाची सफर सुशांत सिंह राजपूत घडवणार असून 540 बीसी ते 2015 पर्यंतचा या 2000 वर्षापर्यंतचा हा प्रवास सुशांत या चित्रपटात दाखवणार आहे. देशातील सर्वात दिग्गज व्यक्तींची माहिती यामध्ये दिसणार आहे. सुशांत सिंह राजपूत लवकरच एक सिरीज सुरू करणार आहे. सुशांतने या सिरीजमध्ये जवळपास 12 बायोपिकचे कॅरेक्टर साकारले आहेत. इंसेई वेंचप्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने ही सिरीज तयार केली आहे. सुशांत सिंहने आपला बिझनेस पार्टनर वरूण माथुरसोबत ही कंपनी सुरू केली आहे. भारतातील दिग्गज व्यक्तींचा या सिरीजमध्ये समावेश आहे. देशातील चाणक्य, लोकप्रिय कवी रवींद्रनाथ टागोर तसेच डॉक्टर एपीके अब्दुल कलाम यांसारख्या व्यक्तींचा जीवनप्रवास या सिरीजमध्ये दाखवण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना इंसेई वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडमधील फाऊंडर पार्टनर वरूण माथुरने सांगितले की, या सिरीजमध्ये देशातील महान व्यक्तींची माहिती दिसणार आहे. आशा आहे की, आमचा हा प्रयत्न लोकांना नीच आवडेल. यामध्ये अशा 12 महान व्यक्तींचा समावेश आहे ज्यांची उत्तम भारतबनवण्यात महत्त्वाची भूमिका आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ओ रोमियो ट्रेलर लाँचवर नाना पाटेकर नाराज, शाहिद आणि तृप्ती उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सोडून गेले

"मला वाटेल तेव्हाच मी मराठी बोलेन..." हिंदी विरुद्ध मराठी भाषेच्या वादावर सुनील शेट्टी म्हणाले

स्मृती इराणी यांनी दावोस २०२६ मध्ये भारताचा लिंग समानता अजेंडा सादर केला

'धुरंधर २' मध्ये आणखी एक शक्तिशाली अभिनेता दिसणार, विकी कौशल मेजर विहानची भूमिका साकारणार

शेफाली जरीवालावर काळी जादू करण्यात आली होती! पती पराग त्यागीचा दावा

सर्व पहा

नवीन

चित्रपट Border 2 ला जबरदस्त रिस्पॉन्स

आखाती देशांमध्ये 'बॉर्डर २' प्रदर्शित होण्यास नकार, धुरंधरनंतर सनी देओलच्या चित्रपटावर बंदी

Vasant Panchami Tourist Places वसंत पंचमीला भेट देण्यासाठी 5 सर्वोत्तम ठिकाणे

'The Lion King' फेम डायरेक्टरचे निधन

प्रसिद्ध खलनायकाचे दुर्दैवी निघन

पुढील लेख
Show comments