Marathi Biodata Maker

पुन्हा एकदा ‘हम पाँच फिर से’

Webdunia
बुधवार, 21 जून 2017 (17:30 IST)
गेल्या काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरील ‘हम पाँच’ ही मालिका आता पुन्हा एकदा   नव्या रूपात येणार आहे.  ‘हम पाँच फिर से’ असं या मालिकेचं नाव असणार आहे.   या तिसऱ्या सिझनची निर्मिती  ‘एस्सेल व्हिजन प्रोडक्शन्स’ करणार आहे.  यावेळी मालिकेला एक मॉडर्न टच देण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. 1995 आणि 2005 मध्ये प्रचंड गाजणाऱ्या या मालिकेचं नवीन रूप कसं असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.  मागील सिझनमध्ये अशोक सराफ यांनी आनंद माथूर यांची भूमिका साकारली होती. ती भूमिका आता अभिनेता सूरज थापर साकारणार आहे. तर आनंद माथूर यांच्या पत्नीची भूमिका बैष्णकी महंत साकारणार आहे. आधी ही भूमिका प्रिया तेंडुलकर यांनी साकारली होती. तर दुसऱ्या पत्नीच्या भूमिकेत  सीमा पांडे दिसतील. काजल भाईच्या भूमिकेत जयश्री व्यंकटरामनन दिसणार आहे. विद्या बालनने बजावलेली राधिकाची भूमिका आता नव्या सिझनमध्ये अंबालिका सप्रा साकारणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

कॉमेडी असो किंवा अ‍ॅक्शन, पुलकित सम्राट प्रत्येक शैलीत हिट आहे

संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन आरोपी

चित्रपटांपासून फार्महाऊस, कार आणि नौका पर्यंत सलमान खान कडे एवढी संपत्ती आहे

सर्व पहा

नवीन

विल स्मिथवर लैंगिक छळाचा खटला; टूर व्हायोलिन वादकाने केले गंभीर आरोप

मुस्तफिजुर रहमानमुळे शाहरुख खानवर धार्मिक गुरुंच्या निशाण्यावर !

चित्रपटगृहांनंतर 'हक' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

सह्याद्री पर्वतरांगेत स्थित नाशिकचा हरिहर किल्ला इतिहासप्रेमी आणि सहसींना आकर्षित करतो

New Year Trip भारतातील ही ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाहीत, नवीन वर्षात नक्कीच सहलीचे नियोजन करा

पुढील लेख
Show comments