rashifal-2026

लवकरच “द कपिल शर्मा शो’बंद होणार

Webdunia
शनिवार, 29 जुलै 2017 (12:12 IST)
“द कपिल शर्मा शो’ लवकरच बंद होण्याची चिन्हे आहेत. सोनी चॅनल आता कपिल शर्मासोबत कॉंन्ट्रक्‍ट रिन्यू करण्याच्या मूडमध्ये नाही. वारंवार खाली जाणारा टीआरपी आणि कपिल शर्माची खराब तब्येत हे दोन कारणे या मागे असल्याचे बोलले जात आहे.
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चॅनलचे कपिलसोबत असलेले कॉंट्रॅक्‍ट एप्रिलमध्ये पूर्ण झाले आहे आणि आता चॅनल आणि कपिलमध्ये कोणत्याच प्रकारचा करार झालेला नाही.
 
शो बंद होण्याचे प्रमुख कारण कपिलची खराब तब्येत असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील एक-दीड महिन्यापासून कपिल वारंवार सेटवर चक्कर येऊन पडत असे. त्यामुळे प्रमोशनमुळे आलेल्या अनेक स्टार्सना प्रमोशन न करताच परतावे लागले होते. कपिल त्याचा आगामी चित्रपट “फिरंगी’ च्या सेटवरही अनेकदा बेशुद्ध पडला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणात एक मोठा खुलासा: कट कुठे रचला गेला होता? पोलिसांनी तपशील शेअर केला

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन

संजय लीला भन्साळी यांनी त्यांच्या आईचे नाव का जोडले?

सुबेदार'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, अनिल कपूर वयाच्या 69 व्या वर्षीही अॅक्शन करताना दिसले

सर्वोच्च न्यायालयाने सापाच्या विषाप्रकरणी एल्विश यादवला फटकारले

सर्व पहा

नवीन

क्षेपणास्त्र हल्ल्यात दुबईत अडकली अभिनेत्री सोनल चौहान, पंतप्रधान मोदींकडे मागितली मदत

महेश मांजरेकर 'जय हिंद जय सिंध' या चित्रपटात दिसणार

भारतातील या ठिकाणाला "परींचा देश" म्हणतात; उत्तराखंडमधील रहस्यमय ठिकाणी भेट नक्कीच देऊ शकता

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या लग्नासाठी खास भेट म्हणून "राणाबली" मधील "ओ मेरे साजन" हे गाणे प्रदर्शित

पार्श्वगायनातून निवृत्त झाल्यानंतर अरिजीत सिंगचे मोठे आश्चर्य, पहिले स्वतंत्र गाणे "रायना" रिलीज

पुढील लेख
Show comments