Festival Posters

ट्विंकलचे नवीन पुस्तक प्रसिद्ध (फोटो)

Webdunia
गुरूवार, 17 नोव्हेंबर 2016 (11:24 IST)
ट्विंकल खन्ना एका लेखकच्या रूपात प्रसिद्धी मिळवत आहे. तिचे नवीन पुस्तक 'द लीजेण्ड्‍स ऑफ लक्ष्मी प्रसाद'चे विमोचन झाले. या प्रसंगी अक्षय कुमार, तिचा मुलगा, डिम्पल कपाड़िया, करण जौहर, रणबीर कपूर, आलिया भट्ट इत्यादी उपस्थित होते. ट्विंकलने हे पुस्तक अक्षय कुमारला समर्पित केले आहे. तिने म्हटले की अक्षय तिचा सर्वात मोठा चीयरलीडर आहे आणि नेहमी प्रोत्साहित करतो. ट्विंकलच्या कामावर सर्वात जास्त गर्व अक्षयलाच होतो. ट्विंकलनुसार तिच्या आई समोर कोणी म्हणते की तुमची मुलगी चांगली लेखिका आहे तर डिंपल म्हणते ही जंगली? म्हणून ती भाग्यशाली आहे की अक्षय सारखा जोडीदार तिला मिळाला आहे. सादर आहे त्या समारंभाचे खास फोटो...  (सर्व फोटो: Francis Mascarenhas/ Indus Images) 
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपटगृहांनंतर, 'धुरंधर २' आता या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार

सरके चुनर' या गाण्यावरून वाद निर्माण, नोरा फतेहीविरोधात फतवा जारी

आक्षेपार्ह गाण्याच्या वादानंतर नोरा फतेहीची ट्रोलर्सना प्रतिक्रिया

Dhurandhar 2 ने सगळे रेकॉर्ड मोडले

सर्पविषाची तस्करी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एल्विश यादवला दिलासा दिला, आदेश जारी

सर्व पहा

नवीन

अरमान मलिक पायल मलिक चौथ्यांदा पालक बनले

एकता कपूरने 'द साबरमती रिपोर्ट'च्या सिक्वेलची घोषणा केली, टीझर व्हिडिओ शेअर केला

Top 10 Destinations For Vacation कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे

रॅपर बादशाहने पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत गुपचूप लग्न केले; जाणून घ्या....

धुरंधर २' ने पाच दिवसांत ५०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

पुढील लेख
Show comments