Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वरूणने केले ‘जुडवा २’ चे पोस्टर रिलीज

Webdunia

अभिनेता वरूण धवनचा बहुचर्चीत ‘जुडवा २’ चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. वडील डेव्हिड धवन यांच्या ६५व्या वाढदिवसा दिवशी वरूणने हे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे.  ‘जुडवा २’चे चित्रीकरण पूर्ण झाले असून हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटात वरूण धवन डबल रोलमध्ये आहे, तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडीस व तापसी पन्नू या देखील प्रमुख भूमिकेत आहेत. सलमान खानच्या हिट चित्रपटांपैकी एक असलेला ‘जुडवा’ च्या सिक्वल पोस्टरमध्ये वरूण दोन वेगवेगळ्या रुपांमध्ये टॅक्सीच्या बाहेर आलेला दिसत आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

सर्व पहा

नवीन

सानंदच्या रंगमंचावर 'बोक्या सातबंडे' हे बालनाट्य लहान मुलांसाठी खास ट्रीट

Bigg Boss OTT 3 वडापाव गर्लची गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड लाइफ

प्रेमसंबंध, अपहरण, फॅनची हत्या आणि सुपरस्टारला अटक; सिनेमात नाही खरंच घडलेला गुन्हा

सोनाक्षी सिन्हाने झहीर इक्बालसोबत केले लग्न

लैंगिक शोषणाच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी मौन तोडले म्हणाले-

पुढील लेख
Show comments