Dharma Sangrah

वरुण धवन बाबा झाले, नताशा दलालने एका सुंदर मुलीला जन्म दिला

Webdunia
मंगळवार, 4 जून 2024 (09:55 IST)
Varun Dhawan Becomes Father: बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या घरी नवा पाहुणा आला आहे. नताशा दलाल यांनी 3 जून रोजी एका सुंदर मुलीला जन्म दिला आहे. वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन यांनी याला दुजोरा दिला आहे. नात आणि सुनेला भेटण्यासाठी आजोबा ही हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
 
हॉस्पिटलमधून परतत असताना पापाराझीने डेव्हिडला प्रश्न विचारले तेव्हा त्याने सांगितले की त्याच्या घरी एक मुलगी आली आहे. 3 जून रोजीच प्रसूती वेदनांमुळे नताशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
 
वरुण धवननेही सोशल मीडियाच्या माध्यमातून वडील झाल्याची गोड बातमी शेअर केली आहे. त्याने लिहिले, 'आमची मुलगी आली आहे. आई आणि बाळासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे.'
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

वरुण धवन आणि नताशा दलाल हे बालपणीचे मित्र आहेत. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 24 जानेवारी 2021 रोजी दोघांनी लग्न केले. 18 फेब्रुवारी 2024 रोजी वरुण धवनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर घोषणा केली की तो आणि त्याची पत्नी नताशा दलाल आपल्या पहिल्या अपत्याची अपेक्षा करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

नेहा कक्कर तिच्या "कँडी शॉप" गाण्यामुळे ट्रोल झाली

कॉमेडियन भारती सिंह वयाच्या 41 व्या वर्षी दुसऱ्यांदा गोंडस मुलाची आई झाली

केजीएफचे सह-दिग्दर्शक कीर्तना नाडागौडाच्या 4 वर्षीय मुलाचा लिफ्टमध्ये अडकून दुर्देवी मृत्यू

ऑस्कर पुरस्कार YouTube वर प्रसारित होणार

आयकर विभागाचा शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटसह अनेक इतर खाद्य कंपन्यांवर छापा

पुढील लेख
Show comments