Festival Posters

विन डिझेलच्या भारत दौऱ्याची मराठमोळी सुरुवात

Webdunia
गुरूवार, 12 जानेवारी 2017 (17:33 IST)
‘xXx- द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या चित्रपटाच्या निमित्ताने हॉलिवूड अभिनेता विन डिझेल भारत दौऱ्यावर आला आहे. विनचे मुंबईत आगमन होताच पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा परिधान केलेल्या अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने विनचे मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केले. त्यामुळे विनच्या भारत दौऱ्याची ही मराठमोळी सुरुवात झाली आहे. विनच्या  भारत दौऱ्यासाठी दीपिकानेच खास आयोजन केले आहे. विन डिझेल भारतात दोन दिवस थांबणार आहे. या दौऱ्या तो चाहत्यांना आणि  प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

आलिया भट्ट डिजिटल जगाला निरोप देईल? अभिनेत्रीच्या ताज्या विधानामुळे खळबळ उडाली

महेश बाबू यांचा 'वाराणसी' हा चित्रपट या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार

Mardaani 3 Review 'मदानी ३' पाहण्यापूर्वी हा रिव्ह्यू नक्की वाचा; धाडसी शिवानी रॉयची सर्वात कमकुवत लढाई?

'धुरंधर' ते देवखेल'... OTT वर या आठवड्यात काय पाहाल? या ५ सिनेमा आणि वेब सिरीज नक्की बघा

अरिजीत सिंह करणार राजकारणात एन्ट्री!

सर्व पहा

नवीन

लग्नापूर्वी जेनेलियाने रितेश देशमुखकडे दुर्लक्ष केले, ९ वर्षे टिकली त्यांची गुप्त प्रेमकहाणी

माळशेज घाटापेक्षाही सुंदर! महाराष्ट्रातील या 'मिनी स्वित्झर्लंड'बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

रोहित शेट्टीने त्याच्या घराबाहेर गोळीबारानंतर सर्व नियोजन रद्द केल्या

27 वर्षांच्या गायिकेचा टॉपलेस लूक व्हायरल

वयाच्या 90 व्या वर्षी दलाई लामा यांनी त्यांचा पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला

पुढील लेख
Show comments