Marathi Biodata Maker

तुम्हाला विश्वास बसेल की हे विनोद खन्ना आहे?

Webdunia
विनोद खन्ना (70) यांना शुक्रवारी गिरगांवच्या एचएन रिलायंस फाउंडेशन एंड रिसर्च सेंटरमध्ये अॅडमिट करण्यात आले. असे वृत्त आहे की विनोद खन्ना यांना डिहाइड्रेशनमुळे भरती करण्यात आले. पण ते वर्षभरापासून एका सिरीयस आजाराने त्रस्त आहे.  गुरुवारी हॉस्पिटलहून त्यांचे फोटो समोर आले आहे. फोटो बघून त्यांची तब्येत किती खालावली आहे हे दिसून येत आहे. 
 
काय त्यांना कँसर आहे ... 
 
- 144 चित्रपटांमध्ये काम करून चुकले विनोद खन्ना यांना कोणता आजारा आहे, याबद्दल कोणालाही पूर्णपणे माहीत नाही आहे.  त्यांचा कुटुंब याबद्दल काहीच सांगायला तयार नाही आहे. 
- काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की भाजप संसद खन्ना यांनी आपल्या संसदीय क्षेत्र पंजाबच्या गुरदासपुरमध्ये काही महिन्या अगोदर म्हटले होते की त्यांना वर्ष 2010 पासून कँसर आहे. यामुळे ते पब्लिक लाईफमध्ये अॅक्टिव्ह नाही आहे.  
- असे म्हटले जाते की मुलगी श्रद्धाला त्रास होऊ नये, म्हणून विनोद आणि त्यांची दुसरी बायको कविताने कँसरच्या गोष्टीला बर्‍याच दिवसांपर्यंत सीक्रेट ठेवले. असे मानले जात आहे की या आजारामुळे खन्ना 2015 मध्ये शाहरुख-काजोल स्टारर ‘दिलवाले’नंतर चित्रपटांमध्ये दिसले नाही.  
- विनोदच्या कुटुंबात पहिली बायको गीतांजली आणि मुलं राहुल-अक्षय आहे. दुसरी बायको कवितांहून मुलगा साक्षी आणि मुलगी  श्रद्धा आहे.   
 
सत्तरच्या दशकात विनोद खन्ना फारच यशस्वी झाले होते. नंबर वन सिंहासनासाठी अमिताभ बच्चन आणि त्यांच्यात सामना होता. अचानक विनोद यांनी ग्लॅमर इंडस्ट्रीला अलविदा म्हटले आणि संन्यास घेऊन रजनीशच्या आश्रमात चालेल गेले. बर्‍याच लोकांचे असे मानणे आहे की जर विनोदने सान्यांस घेतला नसता तर ते अमिताभ बच्चन यांच्या जागेवर सुपरस्टार असते.   
 
नंतर रजनिशाशी मोह भंग झाल्यावर विनोद खन्ना परत चित्रपटांमध्ये आले आणि त्यांनी काही यशस्वी चित्रपट देखील दिले. नंतर ते राजकारणात गेले आणि चित्रपटांमध्ये चरित्र भूमिकेत दिसू लागले.  
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

सलमान खानचे इंस्टाग्राम अकाउंट ३० मिनिटांसाठी गायब झाले, चाहते आश्चर्यचकित झाले

देवदासमध्ये चुन्नी बाबूची भूमिका साकारायला कोणीच तयार नव्हते, पण जॅकी श्रॉफला ती मिळाली

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

कंगना रणौतने हिरव्या बांगड्या आणि गळ्यात मंगळसूत्र आणि का घातले होते?

सर्व पहा

नवीन

आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे पुन्हा वधू-वर झाले; लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी पुन्हा लग्न केले, व्हिडिओ व्हायरल

दिव्यांका त्रिपाठीने जुळ्या मुलांना जन्म दिला

चित्रपट महामंडळ निवडणूक: राजकीय वादानंतर मंत्री उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के यांची माघार; वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा

पेड्डी'च्या प्रमोशनदरम्यान गर्दीचा गोंधळ मुळे रामचरणच्या हाताला दुखापत

डॉन ३' सोडल्यानंतर रणवीर सिंगवर एफडब्ल्यूआयसीईने बंदी घातली

पुढील लेख
Show comments