Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘सुपर ३०’ माधील ह्रितिक चा नवीन लुक व्ह्यायरल

Webdunia
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018 (10:50 IST)

आपल्या फिल्म इंडस्ट्री मध्ये सध्या   सध्या बायोपिकचाच अर्थात व्यक्ती केद्रित जीवनपटचा   ट्रेण्ड आला आहे. त्यामुळे  एकामागोमाग एक असे बरेच बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येतायेत. यामध्ये आता  ‘सुपर ३०’ या आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची येत असून, त्याच्या निर्मितीची  जोरदार तयारी आहे. यामध्ये आनंद कुमार यांची भूमिका हृतिक रोशन साकारणार आहे.  त्याचा  फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. सोशल मिडीयावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.  तर या सिनेमाला  नावसुद्धा ‘सुपर ३०’ असेच ठेवले आहे. या सिनेमाची   मंगळवारपासून वाराणसीमध्ये शूटिंगला सुरुवाती झाली आहे. या सिनेमचे   विकास बहल दिग्दर्शिन करत आहे. आनंद कुमार यांच्या भूमिकेला जवळून समजून घेण्यासाठी हृतिकने पाटणाच्या काही आयआयटी शिक्षकांचीही भेट गेतली असून त्याला रोल परफॉर्मन्स चांगला करायचा आहे.  पाटणा आणि वाराणसी येथे दहा- दहा दिवस आणि मुंबईतही चित्रपटाच्या बऱ्याच भागाचे शूटिंग होणार आहे.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

यामी गौतम आई बनली, एका सुंदर मुलाला जन्म दिला, संस्कृतमध्ये हे विशेष नाव दिले

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

चित्रपटाच्या सीक्वलनंतर कमल हासन 'इंडियन 3'च्या तयारीला!

केदारनाथ ज्योतिर्लिंग Kedarnath Jyotirlinga

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments