Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सूर्याच्या 'जय भीम' सिनेमातील 'या' सीनवरुन वाद का?

Webdunia
गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (09:07 IST)
तमीळ सुपरस्टार सूर्या याचा 'जय भीम' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सिनेमातील एका सीनवर आक्षेप घेतला जात असून तो हटवण्याची मागणी केली जात आहे.
 
2 नोव्हेंबरला 'जय भीम' हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. अभिनेते प्रकाश राज यांनी सिनेमातील एका सीनमध्ये हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीच्या कानाखाली लगावली आहे. 'मला का मारले?' असा प्रश्न ती व्यक्ती विचारते. त्यावर प्रकाश राज यांनी 'तमिळमध्ये बोल' असे म्हटले आहे.
 
या सीनवरुन सोशल मीडियावर वाद-प्रतिवाद सुरू असून अशा प्रकारच्या सीन्सची सिनेमात गरज नाही असं मत अनेक यूजर्स व्यक्त करत आहे.
 
टी जे ज्ञानवेल यांनी या सिनेनाचं दिग्दर्शन केलं आहे.
 
दरम्यान, प्रकाश राज यांनी आपण या सिनेमाचा भाग असल्याचा आपल्याला अभिमान आहे असं म्हटलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मिथुन चक्रवर्ती यांच्या पहिल्या पत्नी हेलेना ल्यूक यांचे निधन

पानी'-'मानवत मर्डर्स' नंतर, अदिनाथ कोठारेची नवीन चित्रपटाची घोषणा

अभिनेत्री दीपिका पदुकोण अभिनेता रणवीर सिंह ने आपल्या मुलीचे ठेवले नाव

मिर्झापूर द फिल्म'चा अप्रतिम टीझर रिलीज

Singham Again : सिंघम अगेन'चा 'विनाशम करोहम' टायटल ट्रॅक रिलीज

सर्व पहा

नवीन

सूरज बडजात्या यांनी अनुपम खेर यांच्या ४० वर्षांच्या कारकीर्दीचा गौरव साजरा करत पत्र लिहिले

थामा हा माझ्या आयुष्यातील खास प्रोजेक्ट आयुष्मान खुराना

वीर-ज़ारा 20व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा प्रदर्शित, पहिल्यांदाच सौदी अरेबिया, ओमान आणि कतारमध्येही स्क्रिनिंग!

दीपिका पदुकोण मनोरंजन उद्योगातील सर्वात शक्तिशाली महिला बनली, शाहरुख खान पहिल्या स्थानी

बिहारच्या प्रसिद्ध लोकगायिका शारदा सिन्हा यांचे निधन

पुढील लेख
Show comments