Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमच्या मेहनतीचं काय?

Webdunia
सोमवार, 25 जुलै 2016 (10:04 IST)
हल्ली सिनेमा थिएटरवर येण्याआधीच मोबाइलवर दिसू लागतो. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे एकामागोमाग एक चित्रपट लीक होतायत. त्यामुळे बॉलिवूडच्या बडय़ा कलाकारांनाही धडकी भरलीय. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात याबद्दल विचारलं असता, अभिनेत्री कंगना राणावत हिने स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. ‘कोणताही सिनेमा बनवण्यामागे अनेकांची मेहनत असते, विचार असतात. 
 
सिनेमा अशा पद्धतीने लोकांसमोर येणं, तो लीक होणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. अवघ्या काही मिनिटांत सिनेमा डाऊनलोड होत असला तर आमच्या मेहनतीचं काय?’असा सवाल तिने केला.  स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणार्‍या कंगनाचं हे सडेतोड म्हणणं ऐकल्यावर सगळ्यांनीच तिला पाठिंबा दिला.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments