suvichar

आमिरही झाला ‘सैराट’

Webdunia
सैराट’ पाहून बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 
 
‘नुकताच सैराट पाहिला. माझे हृदय हेलावून गेले आहे. चित्रपटाच्या शेवटाच्या धक्कयातून अजून सावरतोय.’ असे आमिरने ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
ट्विटमधून आमिरने दिग्दर्शक नागराज मंजुळे, संगीतद्वयी अजय अतुल, अभिनेत्री रिंकू राजगुरु, अभिनेता आकाश ठोसर यांच्यासह सहायक भूमिकेत असलेल्या तानाजी गालगुंडे आणि अरबाज शेख या गुणी अभिनेत्यांचंही कौतुक केले आहे. 
 
सैराटच्या सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन, असे आमिरने ट्विटमध्ये म्हटले आहे. आमिरने अद्यापही ‘सैराट’ न पाहिलेल्या प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याचे आवाहन देखील केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

६७ वर्षीय मुकेश खन्ना यांनी अद्याप लग्न का केले नाही याचा खुलासा केला

पति पत्नी और वो दो' चा ट्रेलर रिलीज, आयुष्मान खुराना तीन सुंदरींमध्ये अडकला

एव्हलिन शर्माचा ५ वर्षांनंतर विवाह संपुष्टात आला, पती तुशान भिंडीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार

Funny सूर्याचे आजोळ अकोल्याचे

सलमान खानची रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात दमदार भूमिका, त्याने स्वतः या भूमिकेसाठी विचारणा केली होती

सर्व पहा

नवीन

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

निर्मात्यानं नदीत उडी घेत आयु्ष्य संपवलं; वयाच्या ८५ व्या वर्षी जगाचा निरोप

सलमान खानने त्याच्या चित्रपट निवडीच्या प्रक्रियेबद्दल सांगितले की – मी पटकथा वाचत नाही, मी फक्त ती ऐकतो

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

तुषार कपूरने सेल्फी शेअर करत 'गोलमाल ५' वर प्रतिक्रिया दिली

पुढील लेख
Show comments