Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इवेंटमध्ये ऐश्वर्याशी नाराज दिसला अभिषेक, केले तिला IGNORE

Webdunia
शुक्रवार, 20 मे 2016 (16:17 IST)
आतापर्यंत तुम्ही ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना नेहमी क्यूट कपल आणि पावर कपलच्या रूपात ओळखण्यात येतात. इवेंट असो किंवा रेड कारपेट एंट्री दोन्ही स्टार्सची रोमँटिक केमिस्ट्री नेहमी मीडियाला आकर्षित करत आली आहे. पण आता कदाचित ऐश्वर्या आणि अभिषेकमध्ये काही ठीक चाललेले दिसत नाही आहे. कारण नुकतेच 'सरबजीत'च्या स्क्रीनिंगच्या प्रसंगी अभिषेक बच्चनने ऐश्वर्याशी गैरवर्तन केला आहे.  
 
अभि‍षेक बच्चनचा ऐश्वर्यासोबत करण्यात आलेल्या व्यवहाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओला Lehren TV कडून यूट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे 'सरबजीत'च्या स्क्रीनिंगच्या वेळेस संपूर्ण बच्चन परिवार, ऐश्वर्याचे आई वडील व भाऊ देखील उपस्थित होते. रेड कार्पेट अपियरेंसच्या दरम्यान ऐष आणि अभि‍षेकला मीडिया कॅमेर्‍यात कैद करण्यात लागली होती. तेवढ्यात एक अशी घटना घडली की ज्याने मीडियातर आश्चर्यात पडलीच सोबत ऐश्वर्यालाही नाराज झाली. कारण या प्रसंगी बर्‍याच वेळा अभिषेक ऐश्वर्याला दुर्लक्ष करताना दिसत होता. कसे बसे ऐश्वर्याने अभिषेकला मीडिया फोटोशूट करण्यासाठी तयार केले पण या दरम्यान अभि‍षेकच्या चेहर्‍यावर नाराजगी साफ दिसून येत होती. तेवढ्यात अभि‍षेक अचानक ऐश्वर्याला एकटा सोडून रेड कार्पेटवर चालला गेला, हे बघून ऐश्वर्यापण आश्चर्यचकित झाली. अभिषेकच्या या व्यवहारामुळे ऐश्वर्यापण मीडियाला धन्यवाद देत निघून गेली.  
सर्व पहा

नक्की वाचा

अक्षय कुमार स्टारर वेलकमला17 वर्षे पूर्ण झाली, अनिल कपूरने जुने दिवस आठवत पोस्ट केली

पुष्पा 3 बाबत अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय

Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली

Look Back Entertainment: या टीव्ही कलाकारांचा 2024 मध्ये घटस्फोट झाला, अनेक वर्षांचे नाते संपवले.

Pushpa 2 OTT Release: पुष्पा 2'चित्रपट OTT वर प्रदर्शित होणार नाही

सर्व पहा

नवीन

वरूण धवनने निवृत्ती घ्यावी, केआरकेची टीका

अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या वेगवान कारने मजुरांना चिरडले, एकाचा मृत्यू 1 जखमी

राजधानी दिल्लीतील या अद्भुत ठिकाणी नवीन वर्षाचे करा स्वागत

सलमान खानने शेअर केले 'सिकंदर'चे पहिले पोस्टर

सलमान खानच्या 'प्रेम' या व्यक्तिरेखेने एक प्रेमळ आणि आदर्श प्रेमी म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित केली

पुढील लेख
Show comments