Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रीती झिंटाने कोचला घातल्या शिव्या

Webdunia
गुरूवार, 12 मे 2016 (16:25 IST)
बॉलीवूड कलाकार प्रीती जिंटा हिच्या मालकी असलेली टीम किंग्स इलेवन पंजाब पराभूत झाल्यानंतर प्रीती संतापली आणि कोच संजय बांगर यांना उलट सुलट बोली लागली. ही टीम सगळ्यात शेवटल्या क्रमांकावर आहे. ही टीम आतापर्यंत खेळलेल्या 10 सामान्यातून फक्त तीन सामने जिंकली.
 
अलीकडेच प्रीती जिंटाची टीम मोहालीमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरूद्ध एक रनमुळे सामना हारली. त्यानंतर प्रीतीची प्रतिक्रिया आश्चर्यजनक होती.
रिपोर्टप्रमाणे, प्रीतीने हा पराभवासाठी टीम कोच संजय बांगर यांना जबाबदार ठरवले. तिच्याप्रमाणे बैटिंग ऑर्डर चुकीचे होते. यामुळे संतापलेल्या प्रीतीने संजय बांगर यांना शिव्या घातल्या.
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

पुढील लेख
Show comments