Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मिसेस मुख्यमंत्री फडणवीसांचा न्यूयॉर्कमध्ये रॅम्पवॉक

Webdunia
बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (11:18 IST)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी बँकिंगसोबतच पाश्र्वगायनाच्या क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. मात्र आता मिसेस मुख्यमंत्रींनी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये हजेरी लावली. ही उपस्थिती फॅशन शो पाहण्यासाठी नव्हती, तर त्यांनी चक्क रॅम्पवॉक केला.
 
पुण्यातील चासा फॅशन इन्स्टिटय़ूटच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले हँडलूम वस्त्र घालून त्यांनी रॅम्पवॉक केला. शो स्टॉपर म्हणून अमृता फडणवीस रॅम्पवर उतरल्या आणि सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. चासा फॅशन इन्स्टिटय़ूटचे विद्यार्थी हे शेतकरी, कामगार यासारख्या गरीब पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील आहेत. 
 
‘एज्युकेट द चाईल्ड’ या कार्यासाठी आणि भारतीय हँडलूमच्या प्रमोशनसाठी त्यांनी या फॅशन शोमधे सहभाग घेतला. मुलींच्या शिक्षणाविषयी जागृती करणं हा आपला मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न

उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

पुढील लेख
Show comments