Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी असे ही करतात बॉलीवूड स्टार्स

Webdunia
गुरूवार, 12 मे 2016 (13:37 IST)
अंधविश्वासाशी निगडित लोक प्रत्येक क्षेत्रात मिळूनच जातात, मग फिल्म इंडस्ट्री यापासून कशी मुक्त राहू शकते. बॉलीवूडमध्ये बरेच असे  सेलेब्स आहे, जे प्रसिद्धीसाठी अंधविश्वासी होऊन जातात आणि बर्‍याच वस्तूंना आपले लकी चर्म मानू लागतात.  
अक्षय कुमार
अक्षय कुमारचे असे मानणे आहे की जर तो त्याच्या चित्रपटाच्या रिलीजवेळेस इंडियात राहतो तर त्याचे चित्रपट फ्लॉप होतात. यामुळेच तो नेहमी चित्रपटाच्या रिलीज दरम्यान परदेश वारी करत असतो.  

बिपाशा बसू
बिपाशा प्रत्येक शनिवारी लिंबू मिरची विकत घेते आणि आपल्या कारमध्ये लावते. तिचे मानणे आहे की असे केल्याने वाईट नजरेचे तिच्यावर असर होत नाही. 

सलमान खान
ईदच्या दिवशी 'वांटेड' आणि 'दबंग' सारखे चित्रपटांच्या यशानंतर सलमान खान आपले चित्रपट जास्त करून ईदच्या दिवशीच रिलीज करतो. त्याशिवाय सलमान वडिलाने दिलेले ब्ल्यू ब्रेसलेट नेहमी हातात घालतो. याला तो आपला लकी चर्म मानतो.

अमिताभ बच्चन
असे म्हटले जाते की अमिताभ बच्चन टीम इंडियाचे क्रिकेट मॅच कधीही लाइव्ह बघत नाही. ते नेहमी रिकॉर्डेड मॅचच बघतात. त्यांचे असे मानणे आहे की जर ते मॅच बघायला बसले तर इंडियाचे विकेट पडणे सुरू होतात. त्याशिवाय त्यांची कंपनी ABCL चे बँक करप्ट झाल्यानंतर बिग बी यांनी नीलम स्टोनची अंगठी धारण केली आणि त्यांना कोन बनेगा करोडपतीहून कॉल आला. आज ते सक्सेसफुल आहे. त्यांच्या हातात आजही ती अंगठी बघू शकता. एवढंच नव्हे तर बिग बींच्या दोन्ही हातात घड्याळ घालणे देखील अंधविश्वासाकडे    इशारा करतो.

शाहरुख खान
बॉलीवूड किंग शाहरुख खान आधी टोना-टोटक्यावर विश्वास ठेवत नव्हता, पण आयपीएलच्या सुरुवाती सामन्यात त्याचा संघाला पराभवाचा  धक्का लागत होता तेव्हा त्याने एक ताबीज घातले. त्यानंतर त्याचा संघाने पराभूत होणे सोडले. त्याशिवाय तो आपल्या मोटार गाड्यांसाठी नेहमी नंबर 555ला प्राथमिकता देतो.

अजय देवगण
अजय देवगणाचे खरं नाव विशाल देवगण आहे. अजय नाव त्याला त्याचे डेब्यू चित्रपट 'फूल और कांटे'पासून मिळाले. अजयच्या फॅमिली ज्योतिषाने काही अपयशी चित्रपटांनंतर त्याला त्याचे आडनाव 'devgan' हून 'a' अक्षर काढण्याची सल्ला दिली, त्यानंतर तो आपले आडनाव  Devgn लिहितो.  

आमिर खान
आमिर खान स्वत:साठी डिसेंबरचा महिना लकी मानतो. मागील काही वर्षांपासून त्याचे जास्त चित्रपट ('तारे जमीन पर', 'गजनी', '3 इडियट्स' आणि 'धूम 3' इत्यादी) डिसेंबरमध्येच रिलीज झाली. असे म्हटले जाते की त्याने बायको किरण रावसोबत मुलगा आजादच्या जन्माची प्लानिंग देखील डिसेंबरामध्येच केली होती. 

दीपिका पादुकोण
दीपिका आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या रिलीज अगोदर मुंबई स्थित सिद्धिविनायक नक्की जाते. तिचे मानणे आहे की हे तिच्यासाठी शुभ असत आणि तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चालतात. 

कॅटरीना कैफ
कॅटरीना कैफ आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या रिलीज अगोदर अजमेर दरगाह जाते. 'नमस्ते लंडन'च्या वेळेस ती चर्चेत आली होती जेव्हा ती दरगाहमध्ये स्कर्ट घातले होते. पण तेव्हापासून तिचा विश्वास कायम आहे.  

रणबीर कपूर
रणबीर कपूर 8 नंबरला आपला लकी नंबर मानतो. त्याची आई नीतू कपूरचा बर्थडेपण 8 जुलै रोजी येतो. 

संजय दत्त
संजय दत्त 9 नंबरला लकी मानतात. त्याचा जास्त करून कारचे नंबरपण 4545 आहे, ज्याचे जोड 9 होतो.
सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांची शिक्षा, ४.७५ लाख रुपये दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बॉलिवूडमध्ये घबराट पसरली! कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूझा यांना धमकी, पोलिसांनी तपास सुरु केला

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या वडिलांचे निधन

श्रद्धा कपूरने वडील शक्ती कपूर सोबत मुंबईत खरेदी केले घर, किंमत जाणून आश्चर्य होईल

Dyslexia या आजारामुळे अभिषेक बच्चन नीट बोलू शकत नव्हते, कारण आणि लक्षणे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अंबरनाथ शिवमंदिर

तब्बूने 'भूत बंगला ' संदर्भात एक मोठे अपडेट दिले

Republic Day Special नक्की भेट द्या, भारत माता मंदिर वाराणसी

आयुष्मान खुराना बनले FICCI फ्रेम्सचा ब्रँड ॲम्बेसेडर

एल्विश यादव विरोधात गाझियाबाद न्यायालया कडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

पुढील लेख
Show comments