Dharma Sangrah

सानियाचा जोडीदार बनण्याचे वेध

Webdunia
सोमवार, 18 जुलै 2016 (16:41 IST)
आता सानिया मिर्झाचा जोडीदार बनण्याचे वेध बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमान्स करणार्‍या शाहरुख खानला लागले आहेत. सानियाचे वडील इम्रान मिर्झा यांनी लिहिलेल्या ‘एस अगेन्स्ट ऑड्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी तो बोलत होता. आपल्या मेहनतीच्या जोरावर सानिया भारताची लोकप्रिय खेळाडू बनली आहे.
 
सानियावर चित्रपट बनला तर तो खूपच रंजक असेल. यात तिच्या जोडीदाराची भूमिका करायला मिळेल का हे मी तिला विचारेन. पण मी हा चित्रपट नक्की निर्माण करेन, असे शाहरुख खान म्हणाला. शाहरुख पुढे म्हणाला, खेळाडूंच्या जीवनावर आधारित चित्रपट मला आवडतात. ‘चक दे इंडिया’ मी केला आहे. 
 
‘लगान’ मस्तच होता, ‘मेरी कोम’, ‘भाग मिल्खा भाग’ हे चांगले चित्रपट होते. आता धोनीच्या जीवनावर चित्रपट बनत आहे. सध्या शाहरुख ‘रईस’ चित्रपटात काम करीत आहे. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित होणार आहे. गौरी शिंदेच्या आगामी चित्रपटात तो आलिया भट्टसोबत झळकणार आहे.
 
सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

Rajinikanth Birthday रजनीकांतचा प्रवास गरिबी आणि कठोर परिश्रमाचे एक अनोखे उदाहरण

New Year Trip भारतातील ही ठिकाणे स्वर्गापेक्षा कमी नाहीत, नवीन वर्षात नक्कीच सहलीचे नियोजन करा

१२ डिसेंबरपासून सानंदमध्ये कुटुंब कीर्तनाचे सादरीकरण होणार

"क्युँकी सास भी कभी बहू थी" मध्ये येणार लीप; तुलसी–मिहिरचं आयुष्य आता वेगवेगळ्या वाटांवर!

अभिनेत्री प्राजक्ता माळी फॅन्सवर रागावली

पुढील लेख
Show comments