Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिंगल बाय चॉईस !

Webdunia
अभिनेता सलमान खान याचे लग्न कधी होणार हा सिनेजगतातील सध्याचा सर्वात चर्चेचा विषय आहे. त्यात सलमान त्याची मैत्रीण लुलिया वंतूरसोबत वारंवार दिसत असल्याने या चर्चाना अधिकच ऊत आला आहे. पण सलमानच्या लग्नावर अभिनेत्री सुष्मिता सेन हिने मात्र परफेक्ट उत्तर देऊन सर्वाचेच तोंड बंद केले आहे.
 
काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या एका फॅशन शो आणि ब्रँड लाँचिंगसाठी ती प्रमुख पाहुणी म्हणून सहभागी झाली होती. यावेळी तिला सलमान खानच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. त्यावर ती म्हणाली, ‘सिंगल असलेल्या दोन व्यक्तींना तुम्ही हा प्रश्न विचारला आहे. सिंगल असणे आम्ही सेलिब्रेट करतो. आम्हा कोणी मिळाले नाही म्हणून आम्ही सिंगल नाही तर बाय चॉईस आम्ही सिंगल आहोत. गो सलमान.! गो सूश.!’ सुष्मिता ही सुद्धा सिंगल असून सुष्मिताने 2 मुली दत्तक घेऊन त्यांचे उत्तम संगोपन केले आहे. त्यामुळे सुष्मिताच्या उत्तराला दादच दिली पाहिजे.
सर्व पहा

नक्की वाचा

विवाहबंधनात अडकले गायक अरमान मलिक, लॉन्ग टाइम गर्लफ्रेंड आशना श्रॉफ सोबत घेतले सप्तपदी

अमृता खानविलकरच्या विलक्षण, सुदंर नृत्यानं घातली प्रेक्षकांना भुरळ, संगीत मानापमान मध्ये पाहुणी कलाकार म्हणून गाजवलं "वंदन हो" गाणं

दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा घेतला निर्णय

सिकंदर' चित्रपटाचा टीझर रिलीज

वरुण धवनची मुलगी लाराची पहिली झलक आली जगासमोर

सर्व पहा

नवीन

कहो ना प्यार है' पुन्हा रिलीज झाल्याने 25 वर्षांनंतर ही हृतिक रोशनची जादू कायम राहणार का?

Kangana Ranaut: या दिवशी रिलीज होणार 'इमर्जन्सी'चा ट्रेलर

भारतातील अद्भुत ठिकाणे जी रात्री अंधारात तेजोमय दिसतात

अक्षय कुमारच्या 'भूत बांगला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाचे पुढील शूटिंग जयपूरमध्ये सुरू

शांत आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ बडा बाग जैसलमेर

पुढील लेख
Show comments