Festival Posters

‘बँजो’वर फिदा सलमान

Webdunia
बुधवार, 14 सप्टेंबर 2016 (11:27 IST)
‘बँजो’च्या ट्रेलरचे सुपरस्टार सलमान खानने कौतुक केले असून रितेश देशमुख आणि नर्गिस फाक्री यांनी या चित्रपटात उल्लेखनीय काम केले असल्याचे त्याने ट्विट केले आहे. 
 
सध्या सलमान त्याच्या ‘टय़ूबलाईट’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मनालीत आहे. 
 
सलमानने रविवारी टिट करुन बँजो चित्रपटाच्या कलाकारांचे कौतुक केले. त्याने टिट केले आहे, बँजोचा ट्रेलर पाहिला. रितेश आणि नर्गिसने उत्तम काम केले आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवि जाधव यांनी बँजो या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट मुंबईतील बँजो या संगीत प्रकारावर आणि त्याच्या कलाकारांवर भाष्य करतो.
 
या चित्रपटात रितेश एका बँजो वादकाची भूमिका साकारत आहे. ज्याला बँजोला संगीत विश्वात मोठे करायचे आहे. न्यूयॉर्कमधील डीजे असलेल्या एका मुलीला तो भेटतो आणि तिच्यासोबत त्याचे एकत्रित प्रयत्न सुरु होतात अशी एकंदर चित्रपटाची कथा आहे. येत्या 23 सप्टेंबरला बँजो प्रदर्शित होणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा या दिवशी अडकणार लग्नबंधनात; ग्रँड रिसेप्शन कधी होणार आहे ते जाणून घ्या

अफगाणिस्तानातील ही मुस्लिम सुंदरी महादेवाची कट्टर भक्त, तिला भारतात लग्न का करायचे आहे ते जाणून घ्या

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

सर्व पहा

नवीन

"जर माझ्यावर काही आरोप असेल तर..."तुरुंगातून बाहेर येताच राजपाल यादव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली

सलमान खानचे वडील सलीम खान यांची प्रकृती खालावली; मुंबईतील रुग्णालयात दाखल

रोहित शेट्टीला लक्ष्य करण्याचा कट रचल्याचा आरोप, मुख्य शूटरला अटक

पंजाबी चित्रपट कराराच्या वादावरून करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली

ऑस्कर विजेते अभिनेते रॉबर्ट डुव्हल यांचे निधन

पुढील लेख
Show comments