Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुम्हीच व्हा अर्थमंत्री!

वेबदुनिया
आपल्याला अर्थमंत्री बनण्याची संधी वेबदुनिया देऊ करते आहे. २९ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम अर्थसंकल्प मांडणार आहेत. काय स्वस्त होईल आणि काय महाग, कशात सवलत मिळेल आणि कशावर कर लागेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरे अर्थमंत्र्यांच्या पोतडीत आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पात ते काय सांगतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. कारण त्यांच्या अर्थसंकल्पावरच तर आपले घरचे 'बजेट' अवलंबून असते.

म्हणूनच तुमच्या भावना अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न वेबदुनिया करते आहे. त्यामुळे या बजेटसंदर्भात तुम्हाला काय वाटते? तुमच्या काय अपेक्षा आहेत? हे सारे सारे मांडण्याची संधी आम्ही तुम्हाला देऊ करतो आहे. त्यामुळे उशीर करू नका आणि तातडीने खाली तुम्हाला काय वाटते ते अगदी निसंदिग्ध शब्दांत लिहा. या विषयावर आपणास स्वतंत्र लेख लिहायचा असल्यास तुम्ही तो मेल editor.webdunia@webdunia.net या पत्त्यावर पाठवू शकता.

संपादक
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

राजा-राणी कहाणी : बुद्धिमान राजाची गोष्ट

गार्लिक चिकन पास्ता रेसिपी

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

Show comments