Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दहा नवे गरीब रथ, ५३ नव्या गाड्या

वार्ता
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2008 (16:00 IST)
रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात दहा नवे गरीब रथ व ५३ नव्या गाड्यांची घोषणा केली. याशिवाय सोळा गाड्यांचा विस्तार करताना अकरा गाड्यांच्या फेर्‍याही वाढविण्यात येणार आहे.

काही नव्या गाड्या
*नवी दिल्ली- जम्मू तावी गाडी आता रोज
*साल्ससा अमृतसर गरीब रथ आठवड्यातून तीनदा
*बागलकोटा-जसवंतपूर गाडी रोज
*कुर्ला हावडा गाडी आठवड्यातून दोनदा
*मुंबई ते भुवनेश्वरदरम्यान आठवड्यातून दोन वेळा नवी गाडी
*पुणे-दिल्ली दरम्यान राष्ट्रकूल स्पर्धांसाठी ऑक्टोबरमध्ये विशेष गाडी
*मधुरा- लखनौ एक्सप्रेस पाटण्यापर्यंत जाणार
*वाराणसी- रांची गाडी रूरकेलामार्फत संभलपूरपर्यंत जाणार
*बंगळूर कोईमतूर गाडी एर्नाकुलमपर्यंत जाणार
*अमृतसर- कोचुवेली एक्सप्रेस आठवड्यातून तीनदा.
*अमरावती मुंबईदरम्यान आठवड्यातून दोन वेळा गाडी
*मछलीपट्टण बंगळूर नवी गाडी आठवड्यातून तीनदा.
*वाराणसी रामेश्वरम दरम्यान नवी गाडी
*खजुराहो-दिल्लीदरम्यान आठवड्यातून तीनदा गाडी
*पुरी ते दरभंगादरम्यान नवी गाडी
*इंदूर ते उदयपूरदरम्यान रतलाममार्गे आठवड्यातून तीनदा नवी गाडी
*रांची-भागलपूरदरम्यान आठवड्यातून तीनदा नवी गा़ी
*चेन्नई-सालेमदरम्यान नवी गाडी
*अहमदाबाद पाटण दरम्यान नवी एक्सप्रेस गाडी
*इटारसी - कटणीदरम्यान रोज गाडी
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

राजा-राणी कहाणी : बुद्धिमान राजाची गोष्ट

गार्लिक चिकन पास्ता रेसिपी

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

Show comments