Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बजेटमध्ये बळीराजासाठी तरतूद करावी-पवार

Webdunia
देशात गेल्या काही दिवसांमध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली असल्याची चिंता व्यक्त करत, अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी 30 हजार
करोड रुपयांची तरतूद करण्याची मागणी केंद्री य कृषीमंत्र ी शर द पवा र यांन ी एका पत्राद्वारे अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्याकडे केली आहे.

शेतकर्‍यांचा आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलणे गरजेचे असून खासकरुन मध्यमवर्गीय शेतकर्‍यांची होणारी ससेहोलपट
थांबविण्यासाठी कर्ज माफिची तरतूद करण्याची विनंतीही पवार यांनी अर्थमंत्र्यांकडे केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून कर्जाचा बोजा असाहाय्य झाल्याने महाराष्ट्रात शेतकर्‍यांनी सर्वाधिक आत्महत्या केल्या आहेत. तसेच राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी काही दिवसापूर्वी शेतकर्‍यांच्या आत्महत्ये विषयी चिंता व्यक्त केली असल्याने पवार यांच्या पत्राचा आता अर्थसंकल्पात काही फायदा
शेतकर्‍यांना मिळतो का?, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

राजा-राणी कहाणी : बुद्धिमान राजाची गोष्ट

गार्लिक चिकन पास्ता रेसिपी

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

Show comments