Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेल्वे अर्थसंकल्पाविषयी काय वाटते?

वेबदुनिया
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2008 (19:30 IST)
अत्यं त निराशाजन क ते सामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प या टोकाच्या प्रतिक्रिय ा रेल्वे अर्थसंकल्पाविषयी व्यक्त केल्या जात आहेत. सामान्यांसाठी सुविधा दिल्या असल्या तरी महाराष्ट्र ाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यात फारसे काही नाही, असे मत काहींनी व्यक्त केले. तर नवीन रेल्वेमार्ग, जुन्या मागण्या यांचा विचारच यात केला गेला नाही, असे काही म्हणाले.
महाराष्ट्रातू न सर्वाधि क पैस े रेल्वेल ा मिळता त, अस े असतान ा त्य ा मानान े महाराष्ट्रासाठ ी कोणत्याह ी नव्य ा योजन ा राबविण्या त आल्य ा नसल्याच ी प्रतिक्रिया परभणीच्य ा डॉक्ट र आ र आ र कुलकर्ण ी यांन ी व्यक् त केल ी आह े.
वयस्क र आण ि महिलांन ा सवल त देण्या त आल्याच े त्यांन ी स्वाग त केल े आह े. तसे च एड् स रुग्णांन ा प्रवासा त सवल त मिळाल्याचेह ी त्यांन ी स्वाग त केल े आह े.
प्रसिद् ध चित्रप ट निर्मात े अरु ण कचर े यांनीह ी रेल्व े अर्थसंकल्पाबाब त आपल ी नाराज ी व्यक् त केल ी आह े. दरवर्ष ी महाराष्ट्राव र अश ा स्वरूपाच ा अन्या य केल ा जा त असल्याच े त े म्हणाल े. रा ज प्रकरणाच ा फारस ा परिणा म अर्थसंकल्पाव र दिसू न आल ा नसल्याच े त्यांच े म्हणण े आह े.

वाहतूक ी साठ ी लालूंन ी काह ी सुविध ा देण े गरजेच े होत े अस े सोलापूरच्य ा विला स आम्ल े यांच े म त आह े. म ी ए क व्यावसायि क आह े, मल ा नेहम ी प्रवा स कराव ा लागत ो, माझ्य ा सोब त मल ा नेहम ी दुकाना त लागणार्‍य ा सामानाच ी न े आ ण कराव ी लागत े, या त काह ी सवल त देण े गरजेच े असल्याच े त े म्हणाल े.
रेल्वेच ा हा अर्थसंकल्प कसा आहे? तुम्हाला काय वाटते? खाली चौकटीत मत मांडून आपणही या चर्चेत सहभागी व्हा.
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात स्नायुतील वात कसे टाळावे?

आरोग्यवर्धक आवळ्याचा च्यवनप्राश रेसिपी

कंबरदुखण्यापासून झटपट आराम मिळवण्यासाठी या 5 टिप्स अवलंबवा

Face Care : ऑफिसचा थकवा आल्यावरही फ्रेश कसे दिसायचे? या टिप्स जाणून घ्या

शिळे बटाटे पुन्हा गरम करणे धोकादायक, जाणून घ्या त्याचे तोटे

Show comments