Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अल्पसंख्यांकांच्या योजनांसाठी १७४० कोटी

वार्ता
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. देशातील अल्पसंख्याकांसाठी यात खास तरतूद करण्यात आली असून, त्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी १७४० कोटी रुपयांची तरतूद सरकारने यात केली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यात ७४ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याचे प्रणव यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले. मागी ल आर्थिक वर्षात सरकारने या योजनांसाठी एक हजार कोटीची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती.
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

मुरमुरे अप्पे रेसिपी

नाश्त्यात उकडलेले हिरवे हरभरे खा,जाणून घ्या 5 मोठे फायदे

चेहऱ्यावर कोणते सिरम कोणत्या वेळी लावावे, जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर खा, आरोग्यासाठी फायदे मिळतील

ऑफिसमध्ये चांगली इमेज बनवायची असेल तर चुकूनही या चुका करू नका

Show comments