Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ !

Webdunia
अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी करपात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवली आहे. पुरूष व महिला दोघांच्या करमुक्त उत्पन्नात दहा हजारांनी तर ज्येष्ठ नागरिकांसाठी १५ हजारांनी वाढ केली आहे.

त्यामुळे पुरूषांचे १ लाख ६० हजारांचे, महिलांचे १ लाख ९० हजाराचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे २ लाख ४० हजाराचे वार्षिक उत्पन्न करमुक्त होईल. या आधी पुरूषांचे दीड लाख, महिलांचे १ लाख ८० हजार आणि ज्येष्ठ नागरिकांचे २ लाख २५ हजारापर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते. कॉर्पोरेट टॅक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचवेळी प्राप्तीकरावरील दहा टक्के अधिभार रद्द करण्यात आला आहे.

वर्ग सद्यस्थिती प्रस्तावित तरतूद वाढ करात फायदा
पुरुष 1.50 लाख 1.60 लाख 10 हजार 1 हजार
महिला 1.80 लाख 1.90 लाख 10 हजार 1 हजार
ज्येष्ठ नागरिक 2.25 लाख 2.40 लाख 15 हजार 1.5 हजार
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

लहान गोष्टी विसरणे हे ब्रेन फॉगची लक्षण आहे का

हिवाळ्यात टाळूला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळाच्या दुधापासून बनवलेले हे 5 हेअर मास्क वापरा

हिवाळ्यातील हे छोटे फळ आरोग्याचा खजिना आहे

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi

Show comments