Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रीय तपास संस्थेसाठी 1466 कोटी

वार्ता
सोमवार, 16 फेब्रुवारी 2009 (19:52 IST)
मुंबईवरील दहशतवादी हल्यानंतर स्थापन केलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेसाठी केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात 1466 कोटीची तरतूद केली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयातंर्गत काम करणार्‍या राष्ट्रीय तपास संस्थेसाठी अर्थसंकल्पात तरतूद करुन संस्थेला बळकटी देण्याचे प्रयत्न सरकारने सुरु केले आहे. पोलिस व्यवस्थेसाठी मागील अर्थसंकल्पापेक्षा10336 कोटी रुपये या वेळी ठेवण्यात आले होते. सन 2008-09 मध्ये 21715 कटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

वयानुसार दररोज किती मिनिटे चालावे?

शेंगदाण्याची बर्फी रेसिपी

राजा-राणी कहाणी : राजाची प्रेमकथा

चिकन फ्राईड राइस रेसिपी

झटपट बनणारे मटार समोसे रेसिपी

Show comments