Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकर्‍यांना सात टक्के व्याजाने कर्ज

वार्ता
सोमवार, 16 फेब्रुवारी 2009 (15:40 IST)
गेल्या वर्षी कर्जबाजारी शेतकर्‍यांसाठी पॅकेज जाहीर करणार्‍या 'युपीए' सरकारने यंदाही शेतकरी 'मतदारांना' डोळ्यासमोर ठेवून बजेटमध्ये त्यांच्यासाठी विशेष तरतूद केली आहे. शेतकर्‍यांसाठी सात टक्के वार्षिक व्याजदराने तीन लाख रूपयांपर्यंत अल्प कालावधीसाठी पीक कर्ज देण्याचे जाहीर केले आहे.

गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये कृषी कर्ज माफी व कर्ज मदत योजना जाहीर करण्यात आली होती. त्याअंतर्गत ६५ हजार कोटींचे कर्ज माफ करण्यात आले होते.

२००३ ते २००८-०९ या काळात कृषी क्षेत्रासाठीच्या तरतुदीत ३०० टक्के वाढ करण्यात ाली आहे. अकराव्या योजनेदरम्यान कृषी व संबंधित क्षेत्रात ४ टक्के विकास दर साध्य क रण्य ासाठी २५ हजार कोटींची तरतूद करण्याबरोबरच राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू करण्यात आली होती.

कृषी कर्ज वितरण २००३-०४ मध्ये ८७कोटी होते. ते २००७-०८ मध्ये २ ५० कोटींपर्यंत नेले आहे. अल्पकालीन सहकारी कर्ज योजना मजबूत करण्यासाठी साडेतेरा हजार कोटी रूपयांची मदत देऊन २५ राज्यात पुनरूद्धार पॅकेज देण्यात आले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

Show comments