Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हंगामी बजेटवर उद्योग जगत नाखुश

भाषा
सोमवार, 16 फेब्रुवारी 2009 (13:25 IST)
' युपीए' सरकारचा हंगामी अर्थसंकल्प मांडताना काळजीवाहू अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सरकारचा 'इलेक्शन अजेंडा' जाहीर केल्याने उद्योग जगत नाराज झाले आहे. आर्थिक मंदीशी झुंज देत असलेल्या उद्योगांसाठी यात काहीही नाही, अशी त्यांची भावना आहे.

' हा अर्थसंकल्प म्हणजे अप्रासंगिक आहे. निव्वळ राजकीय आहे. यात रियालिटी वगळता इतर क्षेत्रांसाठी काहीही नाही, असे पार्श्वनाथ डेव्हलपर्सचे अध्यक्ष प्रदीप जैन सांगितले. कोटक महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक उदय कोटक यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या. मते डोळ्यासमोर ठेवून श्री. मुखर्जी यांनी बजेट मांडल्याचे कोटक म्हणाले. टीसीएसचे चीफ फायनान्शियल ऑफिसर एस. महालिंगम यांनी हे बजेट निराशाजनक असल्याचे म्हटले आहे. सरकारने गेल्या दोन महिन्यात आर्थिक मंदीशी सामना करण्यासाठी दोन पॅकेजेस जाहीर केली होती. मात्र, सरकार त्यावर थांबल्याचे अर्थसंकल्पावर दिसून येते.

सरकारपुढे काही पर्यायच उरला नव्हता. त्यामुळे आहे त्यात काय करता येणे शक्य ते त्यांनी केले, असे हिंदूजा ग्रुपचे सीएफओ प्रबल ब्रनर्जी म्हणाले.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi

Gen-Beta Baby Girl Name: जानेवारी 2025 मध्ये जन्म घेणार्‍या मुलींसाठी यूनिक नाव

Gen-Beta Baby Name: जानेवारी 2025 मध्ये जन्म घेणार्‍या मुलांसाठी यूनिक नाव

डिनर विशेष रेसिपी पालक कीमा

व्हेज स्प्रिंग रोल रेसिपी

Show comments