Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाहा आर्थिक सल्लागार परिषदेचा अहवाल

वेबदुनिया
सोमवार, 22 फेब्रुवारी 2010 (12:44 IST)
WD
WD
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने देशातील अर्थव्यवस्थेसंदर्भातील अहवाल नुकताच पंतप्रधानांकडे सोपवला आहे. यातील काही मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे:

- चालू वर्षात विकास दर 7.2 टक्के राहणार
- आगामी दोन वर्षात विकास दर 8.2 तर यानंतर नऊ टक्क्यांवर जाणार
- चालू वर्षात कृषी विकास दर 0.2 टक्क्यांनी घसरण्याची भीती.
- औद्योगिक उत्पादन दर 8.6 टक्के राहणार.
- सेवा क्षेत्राचा 8.7 टक्के दराने विकास.
- अन्न-धान्याचे वाढते दर अजून वाढण्याची भीती.
- चालू वर्षात गुंतवणूक दर 36.2 टक्के राहणार.
- निर्यात क्षेत्रातील विकास मंदावल्याने 168.7 अब्ज डॉलर निर्यात राहणार.
- महसूल तोट्यात कपात करण्यासाठी प्रयत्नांची गरज.
- उत्पादनात घसरण होण्याची शक्यता निर्माण झाल्यास आयात करण्यास त्वरित परवानगी मिळाली
पाहिजे.
- अणू ऊर्जा उत्पादनात वाढ करण्यासाठी आयात वाढवावा.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील डॉक्टरने रुग्णाशी गैरवर्तन केले

ठाण्यातील कोचिंग सेंटरकडून जेईईच्या विद्यार्थ्यांची ३ कोटींची फसवणूक

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक दिल्लीत बांधणार

पालकमंत्र्यांची घोषणा कधी होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- मी राजीनामा दिला......

Show comments