Festival Posters

अर्थसंकल्पीय अधिवेशन: आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार

Webdunia
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमिवर मंगळवारी केंद्र सरकार ‘आर्थिक पाहणी ‘ अहवाला संसदेत सादर करणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सभागृहात मांडणार आहेत. नोटाबंदीच्या पार्श्वभूमिवर हा अर्थसंकल्प जेटलींसाठी कसरतच ठरणार आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या भाषणाने होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संबोधित करणार आहेत. नोटाबंदीमुळे जनतेला सोसावे लागलेले प्रचंड हाल लक्षात घेता अर्थसंकल्प सादर करणे अर्थमंत्र्यांपुढे आव्हानच ठरणार आहे. शेती, ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, सर्वसामान्यासांठी गृहकर्जबाबत भरीव निधी प्रस्तावित करण्याची अपेक्षा आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई सेंट्रल येथे ६० दिवसांच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर परिणाम होणार

"पोटात मुलगी आहे, तुम्हाला ५०,००० रुपये लागतील" गर्भपाताचा घाणेरडा खेळ खेळणाऱ्या दोन बहिणी

बारामती पोटनिवडणुक: चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसला इशारा, "उमेदवार उभा केला तर मोठा पराभव होईल"

जून ते जुलै या कालावधीत टीम इंडिया दहा टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार

फसवणूक करणाऱ्या बाबा अशोक खरात यांच्या विरोधात ईडीची कारवाई, मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments