Marathi Biodata Maker

आर्थिक सर्वेक्षण अहवाल, कर भरणारे 50 टक्क्यांनी वाढले

Webdunia
सोमवार, 29 जानेवारी 2018 (16:29 IST)

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर केला. या अहवालात देशाची आर्थिक स्थिती आणि वर्तमान परिस्थिती तसेच सरकारद्वारे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना मिळणारे यश यावर भाष्य केले जाते. 

जेटलींनी सादर केलेल्या अहवालात 2017-18 या काळात विकास दर 7 ते 7.5 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे. तर 2018-19मध्ये विकास दर 7 ते 7.5 टक्के इतका राहण्याची शक्यता आहे.  कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती हा चिंतेचा विषय असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

जीएसटी, बँकांना देण्यात आलेली आर्थिक मदत, परदेशी गुंतवणुकीसाठी नियमांमध्ये करण्यात आलेले बदल यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.  वस्तू आणि सेवा करच्या प्राथमिक आकडेवारीनुसार कर भरणाऱ्यांच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

महिलेच्या मृत्यूनंतर कूपर रुग्णालयात गोंधळ, जुहू पोलिसांनी नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला

LIVE: नागपुरात रक्तरंजित बर्थडे पार्टी, छत्रपती चौकात ऑटोरिक्षातून उतरताच हल्ला

बीएमसी निवडणुकीत 32 जागांसाठी थेट लढत निश्चित

Bank Holiday January 2026: या महिन्यात बँका 16 दिवस बंद राहतील, संपूर्ण लिस्ट जाणून घ्या

अंधेरी पश्चिममध्ये बनावट दुधाचे रॅकेट उघडकीस, 7 जणांना अटक

पुढील लेख
Show comments