rashifal-2026

राज्यातील ९२१ केंद्रांवर ३ एप्रिलला ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’

Webdunia
गुरूवार, 24 मार्च 2022 (08:59 IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दि. ३ एप्रिल, २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ९२१ उपकेंद्रांवर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सुमारे ३ लाख ८ हजार २३६ उमेदवारांना प्रवेश देण्यात आला आहे.
 
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२१ मधून उद्योग संचालनालयात उद्योग निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागात दुय्यम निरीक्षक, विमा संचालनालयात तांत्रिक सहायक तसेच कर सहायक, लिपिक-टंकलेखक (मराठी/इंग्रजी) या गट-क संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. या परीक्षेमध्ये गैरव्यवहार व अनुचित प्रकार होऊ नये यासाठी आयोगातर्फे प्रत्येक जिल्हा केंद्रासाठी शासन सेवेतील वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दररोज किती अगरबत्ती लावाव्यात? धार्मिक आणि वैज्ञानिक कारणे जाणून घ्या

आपल्या मुलांना धार्मिक आणि नैतिक मूल्ये कशी शिकवाल?

तुळशीजवळ ही ५ झाडे लावणे अशुभ !

मेकअप किट शेअर करू नका, त्वचेच्या या समस्या उद्भवू शकतात

तुमचे बोलणे प्रभावी करा: संवाद कौशल्यातील (Communication Skills) गुप्त गोष्टी जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात तेल न घालता बनवा हिरवी मिरची-गाजराचे लोणचे रेसिपी

शरीरात रक्ताची कमतरता असताना डोळ्यांमध्ये दिसतात ही लक्षणे

बीबीए एंटरप्रेन्युअरशिप मध्ये करिअर बनवा

हिवाळ्यात ग्लिसरीन कसे वापरावे

सर्वाधिक साखरेचे प्रमाण असलेली 7फळे, आहारात समाविष्ट करण्यापूर्वी हे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments