rashifal-2026

दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार नाही

Webdunia
शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (16:54 IST)
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षिक परीक्षांबाबत शिक्षण मंडळाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. दहावी बारावीच्या परीक्षा एप्रिल-मे महिन्यामध्ये घेण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्गाचा विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, म्हणून दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येणार नाही. बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा मर्यादित स्वरूपात घेण्यात येणार आहेत.  राज्य मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक सूचीप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेऐवजी त्यावर आधारित गृहपाठ किंवा लेखनकार्य देण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक  आधारित लेखन कार्य 21 ते 10 जून दरम्यान शाळांमध्ये जमा करावे लागणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

२१ नोव्हेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरु, श्री गुरुदेव दत्तांची भक्ती आणि महालक्ष्मीची कृपादृष्टीचा काळ

Wedding Wishes In Marathi नवीन लग्नाच्या शुभेच्छा मराठी

एनआयटी नागपूरने रिक्त जागा जाहीर केल्या ,शिक्षकेतर पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

फक्त 10 मिनिटांत बनवा हे घरगुती केसांचे तेल, केस गळणे थांबेल

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी या 5 गोष्टी खा

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी कोरफडीचा फेस पॅक लावा

गुरु तेग बहादूर: आपले प्राण त्यागले पण औरंगजेबासमोर झुकले नाही

मार्गशीर्ष महिन्यात जन्मलेल्या मुलींसाठी श्रीकृष्णाची नावे अर्थासहित

गुजरातमधील सर्वात लोकप्रिय पदार्थांपैकी एक खांडवी; लिहून घ्या रेसिपी

दररोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments