Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आवळा केंडी

Webdunia
बुधवार, 5 डिसेंबर 2018 (00:09 IST)
साहित्य :  आवळे, काळेमिठ, जिरेपूड ओव्याची पूड. 

कृती :  आवळे कुकरमध्ये उकडून घ्यावेत व बिया काढून गर कुस्कुरून घ्यावा. अंदाजे, ओव्याची पूड, काळेमिठ, जिरेपूड घालून चांगले कालवून प्लास्टिकवर लहान लहान आकारात वड्या टाकाव्यात. नेहमीच जेवणानंतर पाचक वडी खाता येते. गॅसेस, अपचन इ. बर्‍याच विकारावर फायदा होतो.

संबंधित माहिती

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रविंद्र वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब?

'संजय निरुपम, रवींद्र वायकर सारख्यांचा पाठिंबा गृहीत धरू नका'

T20 World Cup चा टीझर रिलीज

Salman Khan Firing Case Update: मुंबई पोलिसांना मोठे यश, बंदूक पोलिसांनी जप्त केली

T20 World Cup 2024: या मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यात होणार मोठा सामना

दह्यात मीठ मिसळून खावे की साखर? दही खाण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

केळ लवकर खराब होते तर, अवलंबवा या पाच टिप्स

केसांचे सौंदर्य : उन्हाळ्यात अशी असावी हेयर स्टाईल

हृदयाचा शत्रू आहे ॲनिमिया आजार

World Book And Copyright Day 2024: जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिवस साजरा करण्यामागील इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments