suvichar

आवळ्याची चटणी रेसिपी

Webdunia
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
पाच ते सहा ताजे आवळे 
मिरे पूड 
कोथिंबीर 
चवीनुसार मीठ 
जिरे 
 
कृती-
आवळ्याची चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी आवळे स्वच्छ धुवून घ्यावे व त्यातील बी कडून घ्यावे. नंतर मिक्सरच्या भांड्यात आवळे तुकडे, मिरे पूड, कोथिंबीर, मीठ आणि जिरे घालून चांगले बारीक करून मिश्रण तयार करावे. व तयार चटणी एका बाऊलमध्ये काढावी. तर चला तयार आहे आपली सोप्पी अशी आवळ्याची चटणी रेसिपी, जी तुम्ही आलू पराठा किंवा पोळी सोबत देखिल सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

अधिकमासात जावयाला वाण का देतात? जाणून घ्या जाळीदार अनारशांची परफेक्ट रेसिपी आणि ३३ संख्येचे महत्त्व!

Amazing Recipes from Vegetable Peels कचरा नाही, खजिना! भाज्यांच्या सालींपासून बनवा ‘या’ भन्नाट रेसिपी

सर्पदंश झाल्यावर काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन रबर टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग करून करिअर बनवा, पात्रता व्याप्ती जाणून घ्या

उन्हाळ्यातील त्वचेची काळजी घेण्यासाठी हे प्रभावी घरगुती उपाय करून पहा

पुढील लेख
Show comments