Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हिवाळ्यात देसी टोमॅटो आणि कढीपत्त्याची स्पाईसी चटणी बनवा

Webdunia
शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (19:10 IST)
टोमॅटो चटणीसाठी साहित्य-
2 कप चिरलेला टोमॅटो, 1 मध्यम आकाराचा कांदा चिरलेला, 3 हिरव्या मिरच्या, 1/2 इंच आल्याचा तुकडा, 4 लसूण पाकळ्या ठेचून, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, 12 कढीपत्ता, अर्धा चमचा मोहरी , 2 चमचे गूळ, 2 चमचे तेल.
 
टोमॅटो चटणी रेसिपी- टोमॅटो चटणी बनवण्यासाठी प्रथम कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, करी पत्ता परतून घ्या. आता आले, लसूण घालून त्यात हिरवी मिरची आणि कांदे घालून परतून घ्या. आता मीठ, टोमॅटो घालून चांगले शिजवून घ्या. यानंतर, सर्व मसाले टाकल्यानंतर, तुम्हाला ते 5 मिनिटे शिजवावे लागेल. आता त्यात चिंचेचा कोळ आणि गुळाचे मिश्रण घालून थोडा वेळ शिजवा. यानंतर मसालेदार टोमॅटो चटणी तयार आहे. तुम्ही भात, चपाती किंवा इतर कोणत्याही डिशसोबत खाऊ शकता.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

कॅन्सरबद्दल लवकर कळेल, स्ट्रँडचे नवीन जीनोमिक्स डायग्नोस्टिक्स अँड रिसर्च सेंटर सुरू

Wedding Wishes in Marathi लग्नाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश

Dinner Special : पंजाबी छोले रेसिपी

Food to Reduce Cholesterol कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी काय खावे

मसूर फ्राइड डाळ रेसिपी

पुढील लेख
Show comments