Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आजपासून कॉमनवेल्थ गेम्सना सुरुवात

वेबदुनिया
रविवार, 3 ऑक्टोबर 2010 (08:21 IST)
तब्बल 80 वर्षांच्या कालावधीनंतर यजमानपद मिळाल्यानंतर आजपासून भारत कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटनाला सज्ज झाला आहे.

राजधानी दिल्ली यासाठी एका नववधूप्रमाणे सजवण्‍यात आली असून, देशभरात सुरक्षा वाढवण्‍यात आली आहे. 54 देशांचे हजारो प्रतिनिधी यासाठी राजधानीत दाखल झाले आहेत.

आज ब्रिटनच्या राजपरीवारातील प्रिंस चार्ल्स यांच्याहस्ते गेम्सचे उद्घाटन करण्‍यात येणार असून, भारतीय राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील या खेळांच्या उद्घाटनाची अधिकृत घोषणा करणार आहेत.

कॉमनवेल्थ गेम्सच्या तयारीविषयी काही दिवसांपासून वादंग माजला असतानाच अनेक देशांचे प्रति‍निधी देशात दाखल झाल्याने भारतीयांनामध्येही पाहुण्‍यांचे स्वागत करण्‍याचा उत्साह संचारला आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

LIVE: शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत केली मोठी घोषणा

नागपुरात 3 रस्ते अपघातात 4 जणांचा दुर्देवी मृत्यू

विराट-अनुष्का यांनी वृंदावन जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेत आशीर्वाद घेतले

मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी परवानगी घ्यावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

सात्विक-चिराग उपांत्यपूर्व फेरीत, एचएस प्रणॉयचा प्रवास दुसऱ्या फेरीत संपला

Show comments