Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हॉकीत भारताचा झंजावात, पाक पराभूत

वेबदुनिया
कॉमनवेल्थ गेम्समध्ये सेमीफायनलसाठी खेळल्या गेलेल्या हॉकी सामन्यात भारतीय संघाने पाकचा 7-4 असा दणदणीत पराभव केला. उभय देश कट्टर प्रतिस्पर्धी असल्याने सामना पहाण्‍यासाठी स्टेडियम खचाखच भरले होते.

पहिल्या हाप पासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ करण्‍यास सुरुवात केली होती. याचाच फायदा या सामन्यात भारतीय संघाला मिळाला. दुसर्‍या हाफ पर्यंत भारतीय संघाने 6-2 अशी आघाडी घेतली होती.

तिसर्‍या हाफमध्ये पाक संघाने आक्रमक भूमिका घेतल्याने गोल मधील फरक कमी करण्‍यात पाक संघाला यश आले. पाक संघाने अखेरच्या हाफमध्ये दोन गोल केल्याने हा सामना 7-4 असा झाला.

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments