लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी संसदेत खासदाराने नोटांचे बंडल आणल्यानंतर झालेल्या गोंधळामुळे संसदेतील उर्वरित चर्चा रद्द केली असून आता रात्र ी 7.15 वाजता सरळ विश्वासमतावर मतदान होईल असे जाहीर केले आहे.
मात्र सभापतिंनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विश्वासमतावर आपली बाजू सभगृहात मांडण्याची संधी दिली आहे. त्यानंतर लगेचच ठरावावर मतदान घेतले जाणार आहे.