Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सभागृहातील पक्षीय बलाबल

Webdunia
डाव्या पक्ष ान े पाठिंबा काढून घेतल्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएकडे सध्या २२६ खासदार उरले आहेत. यात बहूजन समाज पक्षाचा समावेश नाही. कारण त्यांनीही यापूर्वीच पाठिंबा काढून घेतला आहे. आता समाजवादी पक्षाने युपीएला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे.

युपीएमध्ये कोण कोण?
कॉंग्रेस १५३
राष्ट्रीय जनता दल २४
डिएमके १६
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ११
पीएमके ६
झारखंड मुक्ती मोर्चा ५
लोकजनशक्ती पार्टी ४
केरळ कॉंग्रेस २
मुस्लिम लीग १
आरपीआय १
एआयएमआयएम १
पीडीपी १
एसडीएफ १
अपक्ष ३

तर विरोधकांचे संख्‍या बळ असे-

राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी 170
डावे पक्ष 59
बसपा 17
आरएलडी 3
युएनपीए 16


सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

जागतिक हिंदी दिवस 2025 : जागतिक हिंदी दिवसाचा इतिहास जाणून घ्या

नागपुरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 440 सायलेन्सरवरून चालवला रोड रोलर

LIVE: एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली

शरद पवार म्हणाले शिकण्याची गरज आहे, पक्ष अति उत्साहात बुडाला

मुंबईत अकरावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या

Show comments