Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'सरकारचा प्रत्येक निर्णय देशहिताच्या दृष्टिकोनातूनच'

पंतप्रधानांनी लोकसभेत विश्वासमत ठराव मांडला

भाषा
सोमवार, 21 जुलै 2008 (15:24 IST)
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकारचा प्रत्येक निर्णय देशहिताच्या दृष्टिकोनातून घेण्यात आल्याचे स्पष्ट करून सभागृहास विश्वासमत ठराव मांडला. पंतप्रधानपदाचे जबाबदारी घेतल्यापासून देशहित लक्षात घेऊनच निर्णय घेतले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

' सभागृह मंत्रिमंडळावर विश्वास व्यक्त करते', अशा आशयाचा ठराव त्यांनी मांडला. विश्वासमत ठरावासाठी बोलावण्यात आलेल्या दोन दिवसांच्या विशेष सत्रास आज सुरूवात झाली.

सरकारचा चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर किंमतवाढ व वस्तूंची दरवाढ यासारखे प्रश्न हाताळण्याच्या निर्णायक प्रसंगी ठरावास सामोरे जावे लागत असल्याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केली.

सरकारचा पाठिंबा काढणार्‍या डाव्यांच्या नेतृत्वाचा आढावा घेताना त्यांनी ज्योती बसु, हरक्रिशनसिंग सुरजित यासारख्या नेत्यांची विद्वत्ता व दूरदृष्टिची आठवण करून आघाडी सरकारचे ते शिल्पकार असल्याचे स्पष्ट केले.

लोकसभेत विश्वासमत ठराव मांडतांना सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय, धोरणात्मक निर्णय देशाचे नागरिक व देशहित लक्षात घेऊनच घेण्यात आल्याबाबत सभागृहास आश्वस्त केले.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

जागतिक हिंदी दिवस 2025 : जागतिक हिंदी दिवसाचा इतिहास जाणून घ्या

नागपुरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, 440 सायलेन्सरवरून चालवला रोड रोलर

LIVE: एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली

शरद पवार म्हणाले शिकण्याची गरज आहे, पक्ष अति उत्साहात बुडाला

मुंबईत अकरावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या

Show comments