suvichar

राज्यात गुरुवारी १६५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Webdunia
शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (08:39 IST)
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात गुरुवारी  १६५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात  २ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०१,३६,६१४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७७,४२९ (०९.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
 
राज्यात  १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२८,६२८ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के इतके झाले आहे. तसेच राज्यात एकूण ९६१ ॲक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात बुधवारी  १८६ रुग्ण सापडले होते. त्यात आज थोडीशी घट होऊन १६५ रूग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच काल राज्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. परंतु आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

पुढील लेख
Show comments