Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवसभरात तब्बल 198 नवे रुग्ण

Webdunia
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021 (09:17 IST)
कोरोनाच्या मोठ्या रुग्णवाढीसोबतच राज्यात काल तब्बल 198 ओमिक्रॉनचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकट्या मुंबईतल्या ओमिक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 190 वर गेली आहे. तर ठाण्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आतापर्यंत 450 रुग्णांची नोंद झाली आहे तर 125 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. एकिकडे कोरोना रुग्णांची स्फोटक वाढ तर दुसरीकडे ओमिक्रॉन रुग्णांची झपाट्याने वाढ त्यामुळे इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
राज्यात ओमिक्रॉनचा विळखा वाढतोय, त्यामुळेच प्रशासनही अलर्ट मोडवर आले आहे, नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी मुंबईतले नियम आणखी कडक करण्यात आले आहेत, एकट्या मुंबईतच नाही तर अनेक राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठ्या शहरातही नियम कडक करण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

आर आर पाटलांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला अजित पवारांचा आरोप

Russia-Ukraine War :उत्तर कोरियाने रशियाबरोबर सैन्यात सामील झाल्यास अमेरिकेचा इशारा

Israel Hamas War: इस्रायलचा गाझामध्ये प्राणघातक हल्ला,60 जणांचा मृत्यू

IND vs NZ:विल्यमसन तिसऱ्या कसोटीत खेळणार नाही

नवी मुंबईत अम्लीय पदार्थासह आफ्रिकन नागरिकाला अटक

पुढील लेख
Show comments