Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात 3,586 नवे कोरोना रुग्ण, 4,410 जणांना डिस्चार्ज

Webdunia
शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (08:38 IST)
राज्यात शुक्रवारी 3 हजार 586 नवीन कोरोना बाधित आढळून आले असून, 4 हजार 410 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच 67 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 15 हजार 111 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 24 हजार 720 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.08 टक्के एवढे झाले आहे.सध्याच्या घडीला राज्यात 48 हजार 451 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान, राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 389 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.आतापर्यंत राज्यात 5 कोटी 67 लाख 09 हजार 128 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.सध्या राज्यात 2 लाख 81 हजार 072 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 813 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: निवडणूक निकालांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

निवडणूक निकालांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

प्रियंका गांधींनी 4 लाखांहून अधिक फरकाने निवडणूक जिंकली

महाराष्ट्राच्या विजयाबद्दल पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले मतदारांचे आभार

पुढील लेख
Show comments